Sunday, February 9, 2025

व्हिडिओ किंवा रिल्स बनवून लवकर पैसे कसे मिळतील ?

बरेच जण व्हिडिओ किंवा रिल्स बनवून youtube वर टाकतात. या व्हिडिओज किंवा रील्सला लोकांनी बघितल्यावर तुम्हाला पैसे मिळू शकतात. 
पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. 
यासाठी युट्युब ची अनेक बंधन आहेत, नियमावली आहे, अटी आहेत. ही सगळी दिव्य पार करून पैसे मिळायला खूप काळ जाऊ द्यावा लागतो. 
यासाठी अक्षर मानव सोपा पर्याय देत आहे. 
तुम्ही बनवलेले व्हिडिओ किंवा रिल्स अक्षर मानवला पाठवा. अक्षर मानव च्या यूट्यूब चैनल वर प्रसारित केल्या जातील. अक्षर मानव सोबत देशभर तसेच विदेशातही असंख्य लोक जोडली गेली आहेत. 
तुमच्या व्हिडिओ किंवा रिल्समुळे अक्षर मानव चॅनलला जी कमाई होईल तिचा मोठा हिस्सा तुम्हाला मिळेल आणि अशाप्रकारे तुम्हाला व्हिडिओतून अल्पकाळात पैसे मिळवता येतील. (युट्युब आपल्या प्रत्येक व्हिडिओचे ॲनालिटिक्स स्वतंत्रपणे देते. यातून प्रत्येक व्हिडिओची कमाई तपासता येते) 
तर मग वाट कशाची बघताय घ्या मोबाईल, बनवा व्हिडिओ, आणि पाठवा आम्हाला. 
(व्हिडिओ पाठवताना अडचण आल्यास आमच्याशी बोला, आम्ही मदत करू) 

अरुण मापारी 
सचिव, अक्षर मानव महाराष्ट्र राज्य 
8888022099

भाजपचं अभिनंदन | Congratulations to BJP

आत्ताच ज्येष्ठ साहित्यिक, अक्षर मानव चळवळीचे मेंटॉर राजन खान गुरुजींचा व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये ते भारताच्या ...